Get Mystery Box with random crypto!

⭕️ वनसंरक्षक ( वनरक्षक ) - Forest Gard

Telegram kanalining logotibi vanrakshak_bharti_2023 — ⭕️ वनसंरक्षक ( वनरक्षक ) - Forest Gard
Telegram kanalining logotibi vanrakshak_bharti_2023 — ⭕️ वनसंरक्षक ( वनरक्षक ) - Forest Gard
Kanal manzili: @vanrakshak_bharti_2023
Toifalar: Tillar
Til: Oʻzbek tili
Obunachilar: 30.14K
Kanalning ta’rifi

⭕️ पोलीस वनरक्षक बद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनेल वरतीच मिळेल
♂️ झालेले पेपर
♂️ झालेले प्रश्न
♂️ सराव प्रश्न
♂️ वन कायदे
♂️ पर्यावरण
♂️ वन नियम

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


Oxirgi xabar 3

2023-05-03 11:56:30
बुद्धिमत्ता मार्गदर्शक हे पुस्तक आत्ता घरींपोच मिळवा.

किमत - 133 रुपयेत घरी पोहच केले जाईल

ऑर्डर करण्यासाठी -
https://wa.me/918888176091
893 views08:56
Ochish/sharhlash
2023-05-03 10:38:40 TOP 10 Test Series

♂️ 85 रुपये


पोलीस चालक ( Driver ) Test Series सर्वांनी सोडवा फायदा नक्की होईल....


https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

BS ACADEMY


@Nad_Khakicha_MP
964 views07:38
Ochish/sharhlash
2023-05-03 04:56:24
1.5K views01:56
Ochish/sharhlash
2023-05-03 04:40:41
1.5K views01:40
Ochish/sharhlash
2023-05-03 03:47:35
शक्य कर्मणी प्रयोग – 
जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
रामाच्याने काम करवते या वाक्यात शक्यता सुचविलेली आहे यातील क्रियापद शक्य क्रियापद आहे त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा.  
अ) आई कडून काम करविते.
आ) भीमसेनला अजून गाणे म्हणवते.
बालाजी शेजूळ सर  (नवीन बॅचेस ला प्रवेश सुरु )
https://wa.me/919226474372
1.5K views00:47
Ochish/sharhlash
2023-05-02 18:44:44
तलाठी भरती INSTAGRAM.
https://instagram.com/maharashtr_talathi_official?igshid=ZDdkNTZiNTM=

WhatsApp - 8888176091

तलाठी संबंधित माहिती साठी वरील link वर msg करा किंवा WhatsApp वरती msg करा......
1.4K views15:44
Ochish/sharhlash
2023-05-02 17:20:02
जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
1.5K views14:20
Ochish/sharhlash
2023-04-30 06:08:10
मुंबई मेट्रो चे उदघाटन कोणी केले?
357 views03:08
Ochish/sharhlash
2023-04-30 06:04:41 मुंबई जिल्हा पोलीस पेपर 07/05/2023

मुंबई चालक पोलीस पेपर 14/05/2023
379 views03:04
Ochish/sharhlash
2023-04-29 19:03:12 आता पर्यंत भारताने राबवलेले महत्वाचे सर्व ऑपरेशन

1) ऑपरेशन दोस्त :
तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

2) ऑपरेशन गरुड:
सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

3) ऑपरेशन मेघचक्र :
चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू.

4) ऑपरेशन मिशन अमानत:
भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

5) ऑपरेशन गंगा:
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.

6) ऑपरेशन ओलिविया:
भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

7) ऑपरेशन देवी शक्ती:
तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम:
सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

9) ऑपरेशन गंगा:
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आले होते .

10) ऑपरेशन कावेरी
नुकतेच सुदान मध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हे ऑपरेशन राबविले जात आहे.


@Talathi_Exam_Maharashtra

SB ACADEMY
835 views16:03
Ochish/sharhlash