Get Mystery Box with random crypto!

⭕️ वनसंरक्षक ( वनरक्षक ) - Forest Gard

Telegram kanalining logotibi vanrakshak_bharti_2023 — ⭕️ वनसंरक्षक ( वनरक्षक ) - Forest Gard
Telegram kanalining logotibi vanrakshak_bharti_2023 — ⭕️ वनसंरक्षक ( वनरक्षक ) - Forest Gard
Kanal manzili: @vanrakshak_bharti_2023
Toifalar: Tillar
Til: Oʻzbek tili
Obunachilar: 30.14K
Kanalning ta’rifi

⭕️ पोलीस वनरक्षक बद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनेल वरतीच मिळेल
♂️ झालेले पेपर
♂️ झालेले प्रश्न
♂️ सराव प्रश्न
♂️ वन कायदे
♂️ पर्यावरण
♂️ वन नियम

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


Oxirgi xabar 2

2023-07-21 16:51:36 PCMC response sheet available

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32281/78492/login.html
4.4K views13:51
Ochish/sharhlash
2023-07-21 13:51:25
वानलाईनर GK तलाठी भरती साठी अंत्यत उपयुक्त आजच खरेदी करा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये घरी पोहच.

https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091
4.5K views10:51
Ochish/sharhlash
2023-07-21 09:12:39
बुद्धिमत्ता संपूर्ण स्पष्टीकरण

छोटा पॅक बडा धमाका

130 रुपयेत आपल्या घरी पोहच मिळेल..

पुस्तकं आपल्या घरी पोहच मिळवण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करा.....

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091
4.5K views06:12
Ochish/sharhlash
2023-07-21 03:21:52
वनरक्षक 10 TEST -
120 प्रश्नांची
1 TEST

ऑनलाईन GK TEST - 10 TEST
एक TEST 50 प्रश्न

एकूण 20 TEST
169 रुपये

खालील लिंक वरती clik करून आजच ऑफर चा फायदा घ्या
https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

वरील सर्व TEST TCS पॅटर्न नुसार आहेत सर्वांनी सोडवायचे आहेत...
12.9K views00:21
Ochish/sharhlash
2023-05-03 19:02:31 तलाठी भरती बद्दल नवीन - नवीन अपडेट्स आपल्या स्टेट्स वरती मिळतील.

8888176091 हा नंबर सागर सर या नावानी SAVE करा..

व वरील WHATSAPP नंबर वरती

♂️ आपले नाव -
♂️ आपला जिल्हा -

पाठवा

वरील प्रोसेस केल्याशिवाय आपल्याला अपडेट्स दिसणार नाहीत...

तसेच WhatsApp ग्रुप ला पण ADD केले जाईल
.

@Talathi_Exam_Maharashtra
343 views16:02
Ochish/sharhlash
2023-05-03 19:02:10 उद्या दुपारी बैठक झाल्यानंतर आपल्याला तलाठी भरती बद्दल अपडेट्स येईल......

तलाठी भरती तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे उद्या 3 पर्यत वाट पाहूया
342 views16:02
Ochish/sharhlash
2023-05-03 18:41:43 परीक्षेसाठी महत्वाचे

◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.


@Talathi_Exam_Maharashtra
423 views15:41
Ochish/sharhlash
2023-05-03 16:55:04
सर्व Test PDF मध्ये मिळतील.

           Top 10 Test


खालील Link वरती Clik करून Massage करा..

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091


वनरक्षक Test Series TCS पॅटर्न
5.0K viewsedited  13:55
Ochish/sharhlash
2023-05-03 16:45:42
पोलिस भरती__

परीक्षा केंद्रात बदल झाला आहे..
708 views13:45
Ochish/sharhlash
2023-05-03 13:54:55
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

एकूण 15 टेस्ट

99 रुपये

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091
296 views10:54
Ochish/sharhlash