Get Mystery Box with random crypto!

आता पर्यंत भारताने राबवलेले महत्वाचे सर्व ऑपरेशन 1) ऑपरेशन दो | ⭕️ वनसंरक्षक ( वनरक्षक ) - Forest Gard

आता पर्यंत भारताने राबवलेले महत्वाचे सर्व ऑपरेशन

1) ऑपरेशन दोस्त :
तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

2) ऑपरेशन गरुड:
सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

3) ऑपरेशन मेघचक्र :
चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू.

4) ऑपरेशन मिशन अमानत:
भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

5) ऑपरेशन गंगा:
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.

6) ऑपरेशन ओलिविया:
भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

7) ऑपरेशन देवी शक्ती:
तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम:
सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

9) ऑपरेशन गंगा:
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आले होते .

10) ऑपरेशन कावेरी
नुकतेच सुदान मध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हे ऑपरेशन राबविले जात आहे.


@Talathi_Exam_Maharashtra

SB ACADEMY