Get Mystery Box with random crypto!

शक्य कर्मणी प्रयोग –  जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रि | ⭕️ वनसंरक्षक ( वनरक्षक ) - Forest Gard

शक्य कर्मणी प्रयोग – 
जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
रामाच्याने काम करवते या वाक्यात शक्यता सुचविलेली आहे यातील क्रियापद शक्य क्रियापद आहे त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा.  
अ) आई कडून काम करविते.
आ) भीमसेनला अजून गाणे म्हणवते.
बालाजी शेजूळ सर  (नवीन बॅचेस ला प्रवेश सुरु )
https://wa.me/919226474372