Get Mystery Box with random crypto!

⭕️ वनसंरक्षक ( वनरक्षक ) - Forest Gard

Telegram kanalining logotibi vanrakshak_bharti_2023 — ⭕️ वनसंरक्षक ( वनरक्षक ) - Forest Gard
Telegram kanalining logotibi vanrakshak_bharti_2023 — ⭕️ वनसंरक्षक ( वनरक्षक ) - Forest Gard
Kanal manzili: @vanrakshak_bharti_2023
Toifalar: Tillar
Til: Oʻzbek tili
Obunachilar: 30.14K
Kanalning ta’rifi

⭕️ पोलीस वनरक्षक बद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनेल वरतीच मिळेल
♂️ झालेले पेपर
♂️ झालेले प्रश्न
♂️ सराव प्रश्न
♂️ वन कायदे
♂️ पर्यावरण
♂️ वन नियम

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


Oxirgi xabar 4

2023-04-29 16:42:38 TOP 10 Test Series

♂️ 112 रुपये

पोलीस चालक शिपाई [ SRPF ]
Test Series सर्वांनी सोडवा फायदा नक्की होईल....



https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

BS ACADEMY
997 views13:42
Ochish/sharhlash
2023-04-29 11:58:00 काही महत्वाची कलमे


♂️ राष्ट्रपती - 52
♂️ उपराष्ट्रपती - 63
♂️ राज्यपाल - 155
♂️ पंतप्रधान - 74
♂️ मुख्यमंत्री - 164
♂️ विधानपरिषद - 169
♂️ विधानसभा - 170
♂️ संसद - 79
♂️ राज्यसभा - 80
♂️ लोकसभा - 81
♂️महालेखापरीक्षक - 148
♂️ महाधिवक्ता - 165
♂️ महान्यायवादी - 75
♂️ महाभियोग - 61
♂️ केंद्रीय लोकसेवा आयोग - 315
♂️ निवडणूक आयोग - 324
♂️ सर्वोच्च न्यायालय - 124
♂️ उच्च न्यायालय - 214
♂️जिल्हा न्यायालय - 233
♂️ राष्ट्रीय आणीबाणी - 352
♂️ राष्ट्रपती राजवट -356
1.3K views08:58
Ochish/sharhlash
2023-04-29 11:42:48
महाराष्ट्र RTO यादी
1.3K views08:42
Ochish/sharhlash
2023-04-29 09:03:12
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

एकूण 15 टेस्ट

99 रुपये

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091
294 views06:03
Ochish/sharhlash
2023-04-29 06:07:08 परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके -

   पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव

♂️ प्लेईंग टू विन - सायना नेहवाल

♂️  हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे

 ♂️ टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख

♂️ हाफ गर्लफे्ड - चेतन भगत

♂️ प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर

♂️  आय डेअर - किरण बेदी

♂️  ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा

♂️ इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद

♂️ सनी डेज - सुनिल गावस्कर

♂️ द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग

♂️ झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील

♂️ छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत

♂️ श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई

♂️ वाट तुडविताना - उत्तम कांबळे

♂️ अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे

♂️ एकच प्याला - राम गणेश गडकरी

♂️ कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे

♂️ यमुना पर्यटन - बाबा पद्मजी

 ♂️ पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे

1 सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर

♂️ गिताई - विनोबा भावे

♂️ उचल्या - लक्ष्मण गायकवाड

♂️ उपरा - लक्ष्मण माने

♂️ एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर

♂️  भिजली वही - अरूण कोल्हटकर

♂️ नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर

♂️ माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर

♂️ श्यामची आई - साने गुरूजी

♂️ धग - उध्दव शेळके

♂️ ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर

♂️ एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर

♂️ गोतावळा, झोंबी - आनंद यादव

♂️ जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर

♂️ ज्वाला आणि फुले - बाबा आमटे

♂️ बलूतं - दया पवार

♂️ बारोमास - सदानंद देशमुख

♂️ आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे

♂️ शाळा - मिलींद बोकील

♂️ चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके

♂️ बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर

♂️ गोलपीठा - नामदेव ढसाळ

♂️ जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल

♂️  मी कसा झालो - प्र.के.अत्रे

♂️  मी कसा घडलो - आर.आर.पाटील

♂️  सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर

♂️ ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील

♂️ उनिकी - सी. विद्यासागर राव

♂️  मुकुंदराज - विवेक सिंधू

♂️  दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास

♂️ बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले

♂️ गितारहस्य - लोकमान्य टिळक

♂️ बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे

♂️ माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे

♂️ फकिरा - अण्णाभाऊ साठे

♂️ रामायण - वाल्मिकी

♂️ मेघदूत - कालीदास

♂️ पंचतंत्र - विष्णू शर्मा

♂️ मालगुडी डेज - आर.के.नारायण

♂️ माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी

♂️ महाभारत - महर्षी व्यास

♂️ अर्थशास्त्र - कौटील्य

♂️ अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय

♂️ माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी

♂️ रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद

♂️ प्रकाशवाटा - प्रकाश आमटे

♂️ आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव

♂️ दास कॅपीटल - कार्ल मार्क्स

♂️ एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल

♂️ द.गाईड - आर.के.नारायण

♂️ हॅम्लेट - शेक्सपिअर

♂️ कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे

♂️ कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण

♂️ ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी

♂️ शतपत्रे - भाऊ महाजन

♂️ प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण

♂️ माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर

♂️ निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर

♂️ दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम

♂️  स्पीड पोस्ट - शोभा डे

♂️ पितृऋण - सुधा मूर्ती

♂️ माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे

♂️ एक गाव एक पानवटा - बाबा आढाव

♂️ लज्जा - तस्लीमा नसरीन

♂️ मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग

♂️ कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ

♂️ गोल्डन गर्ल - पी.टी.उषा

♂️ राघव वेळ - नामदेव कांबळे

♂️ आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर

♂️ गोईन - राणी बंग

♂️ सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

 
@Talathi_Exam_Maharashtra
1.4K views03:07
Ochish/sharhlash
2023-04-28 17:50:02 महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने

1) गाडगे महाराज - अमरावती

2) समर्थ रामदास- सज्जनगड

3) संत एकनाथ - पैठण

4) गजानन महाराज - शेगाव

5) संत ज्ञानेश्वर - आळंदी

6) संत गोरोबा कुंभार - ढोकी

7) संत चोखा मेळा - पंढरपूर

8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

9) संत तुकडोजी - मोझरी

10) संत तुकाराम - देहू

11) साईबाबा - शिर्डी

12) जनार्दन स्वामी - कोपरगाव

13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

14) दामाजी पंत - मंगळवेढा

15) श्रीधरस्वामी - पंढरपूर

16) गुरुगोविंदसिंह - नांदेड

17) रामदासस्वामी - जांब

18) सोपानदेव - आपेगाव

19) गोविंदप्रभू - रिधपुर

20) जनाबाई - गंगाखेड

21) निवृत्तीनाथ - आपेगाव

22) नरसी - हिंगोली


@Talathi_Exam_Maharashtra
1.6K views14:50
Ochish/sharhlash
2023-04-28 10:54:37
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

एकूण 15 टेस्ट

99 रुपये

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091
1.6K views07:54
Ochish/sharhlash
2023-04-28 08:54:42
तलाठी भरती Update

27 एप्रिल 2023

तलाठी भरती पदे, परीक्षा तारीख आणि कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी 4 मे रोजी आढावा बैठक.

♂️ 4 मे 2023 रोजी तलाठी परीक्षा तारीख ठरणार..
1.7K views05:54
Ochish/sharhlash