महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने 1) गाडगे महाराज - अमरावती 2) समर्थ रामदास- सज्जनगड 3) संत एकनाथ - पैठण 4) गजानन महाराज - शेगाव 5) संत ज्ञानेश्वर - आळंदी 6) संत गोरोबा कुंभार - ढोकी 7) संत चोखा मेळा - पंढरपूर 8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी 9) संत तुकडोजी - मोझरी 10) संत तुकाराम - देहू 11) साईबाबा - शिर्डी 12) जनार्दन स्वामी - कोपरगाव 13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर 14) दामाजी पंत - मंगळवेढा 15) श्रीधरस्वामी - पंढरपूर 16) गुरुगोविंदसिंह - नांदेड 17) रामदासस्वामी - जांब 18) सोपानदेव - आपेगाव 19) गोविंदप्रभू - रिधपुर 20) जनाबाई - गंगाखेड 21) निवृत्तीनाथ - आपेगाव 22) नरसी - हिंगोली @Talathi_Exam_Maharashtra 1.6K views14:50