Get Mystery Box with random crypto!

परीक्षेसाठी महत्वाचे ◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठो | ⭕️ वनसंरक्षक ( वनरक्षक ) - Forest Gard

परीक्षेसाठी महत्वाचे

◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.


@Talathi_Exam_Maharashtra