Get Mystery Box with random crypto!

पोल खोल

Telegram kanalining logotibi polkholje — पोल खोल
Telegram kanalining logotibi polkholje — पोल खोल
Kanal manzili: @polkholje
Toifalar: Kattalashtirilmagan
Til: Oʻzbek tili
Obunachilar: 815
Kanalning ta’rifi

कनिष्ठ अभियंता तथा अभियांत्रिकी भरतीबाबत सर्व माहिती ✍✍
Group Link https://t.me/ K0o2RwoU554yM2U1

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


Oxirgi xabar

2023-05-18 16:01:12 Regarding DDA
340 views13:01
Ochish/sharhlash
2023-05-18 15:32:51 PCMC admit cards are available now

https://g26.tcsion.com/EForms/configuredHtml/32281/78492/login.html
360 views12:32
Ochish/sharhlash
2023-05-17 18:28:44 TPA admit card released

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/82308/login.html
404 viewsedited  15:28
Ochish/sharhlash
2023-05-17 17:10:13 MGTS Mains 2022- 1st answer key

@polkholJE
413 viewsedited  14:10
Ochish/sharhlash
2023-05-17 13:28:24
SSC JE 2023
Paper-1 Exam Dates declared

@PolkholJE
445 viewsedited  10:28
Ochish/sharhlash
2023-05-15 06:35:32
@polkholJE
602 viewsedited  03:35
Ochish/sharhlash
2023-05-14 12:14:34
आई पहिला स्पर्श
जगात आल्या नंतर पहिली पाहिलेली व्यक्ती,
सोज्वळ व उज्ज्वल भविष्याची चिंता,
निस्वार्थ प्रेम, काळजी व सखी सोबती.

Love

Embodiment of selfless love and Affection.
712 views09:14
Ochish/sharhlash
2023-05-13 15:59:11 जर जून महिन्यात जाहिरात नाही आली तर खूप अवघड होणार आहे सगळ्यांना

मग जाहिरात अडकली म्हणून च समझा विधानसभा + लोकसभा २०२४ मध्ये

ना Result ना Joining

आधी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत नियुक्ती देणार होते आता त्याची कसलीही चिन्ह दिसत नाही

जाहिराती येतील पण अडकणार २००%

असच Central Level ला होणार आहे
RRB SSE , JE येणार पण तीही २०२४ लाच पूर्ण करतील

SSC JE 2023 Already Scheduled आहे पण पूर्णत्वास जात नाही २०२४ शिवाय


म्हणून सरकार वर दबाव टाकून जाहिराती लवकर कशी येईल ते बघा JE च्या नादात CEA पण जाणार आणि ZP ला तर सगळे पात्र आहेत मग लावा की जोर

ताकद व्यर्थ घालून नाही तर एकजूट लावून ZPआणा, खूप जागा आहेत

बाकी WRD ५०० बद्दल पुढील आठवड्यात Final निकाल लागेल, जून च्या शेवटी नियुक्ती भेटणार वरील माहिती मंत्रालय मधून मिळाली आहे

मंजुरी च्या कामानिम्मित File एका विभागात होती तिथून २ दिवसआधी मंजुरी मिळाली आहे

नुसते अभ्यास करत च राहून जाणार जितके फोन जागावाढ साठी केले तसेच जाहिराती साठी करा तरच शक्य आहे


@Civilpoll
475 views12:59
Ochish/sharhlash
2023-05-13 13:48:33 acs.pwd@maharashtra.gov.on

ravindrachavan.mla@gmail.com

chiefsecretary@maharashtra.gov.in
549 views10:48
Ochish/sharhlash
2023-05-13 13:48:33 मा ना .श्री रवींद्रजी चव्हाण साहेब
मंत्री 'सा बा .विभाग
महाराष्ट्र शासन

विषय : - कनिष्ठ अभियंता पदाच्या रिक्त जागा भरती बाबत

महोदय 
वरील विषयान्वये विनंती ' की मागील ४ वर्षापासून सा.बा.विभाग कनिष्ठ अभियंता पदासाठी आम्ही सर्व पदविका [डीप्लोमा धारक] बेरोजगार जाहिरातीबाबत वाट पाहत आहोत
मा सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाची कनिष्ठ  अभियंता स्थापत्य या पदासाठी केवळ पदविका ऊत्तीर्ण ही शै .पात्रता मान्य केलेली आहे त्या नुसार आपल्या शासनाने भरती बाबतची कार्यवाही बिंदु नियमावली सह पूर्ण करून जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केलेली असल्याचे समजले आहे परंतु अद्याप जाहिरात आलेली नाही आपल्या शासनाने विविध विभागातील सुमारे ७५ हजार जागा १५ ऑगस्ट पुर्वी भरल्या जाणार अशी घोषणाही केलेली आहे कृपया आम्ही बेरोजगार पदविकाधारक कनिष्ठ अभियंता जाहिरातीची अतुरतेने वाट पाहत आहोत जलसंपदा विभागाने ५०० कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रीया पूर्ण केलेली आहे व पदविका ऊमेदवारांचे मूळ कागदपत्रे तपासणी सह प्रक्रिया पूर्ण केली आहे व लवकरच नेमणुका देणार असल्याचे ही समजते त्याच प्रमाणे आपणास नम्र विनंती की तात्काळ संबंधित विभागास जाहिरात  प्रकाशीत करून भरती प्रक्रिया किमान १५ ऑगस्ट २०२३ पुर्वी पूर्ण होईल या बाबत कृपया  आपण आदेशित व्हावे ही नम्र विनंती
                   आपले नम्र
693 views10:48
Ochish/sharhlash