2023-04-29 05:36:02
IDIOMS AND PHRASES
To go down - बुडणे,लोकांच्या पसंतीस उतरणे
To go in for - छंद असणे
To go over - बारकाईने अभ्यासणे
To go wrong - नासणे,पसंतीस ना उतरणे
To go from bad to worse - खराब होत जाणे
To hold by - ला चिकटून राहणे
To hold back - राखून ठेवणे, गुप्त ठेवणे
To hold on - बिलगणे, घट्ट धरून ठेवणे
To hold over - लांबणीवर टाकणे, पुढे ढकलणे
To hold up - चोरी करण्याच्या उद्देशाने झालेला हल्ला
To hold to - मताला चिकटून राहणे
To inquire into - एखाद्दाबद्दल चौकशी करणे
To keep back - राखीव ठेवणे, उघड न करणे
To keep down - दडपून टाकणे, काबूत ठेवणे
To keep off - हल्ला करण्यापासून दूर ठेवणे
To keep under - काबुत ठेवणे
To keep to - मतास चिकटून राहणे
To lay down - शरणागति पत्करणे
To lay in - साठा करून ठेवणे
To lay in - जोर लावणे, बळाचा वापर करणे
To lay up - अंथरूणास खिळणे
To look about - सर्व दिशांना पाहाणे
To look down on - तुच्छ लेखणे
To look for - अपेक्षा करणे
To look out - दक्ष राहणे, सावध असणे
To look to - च्यावर अवलंबून असणे
To make up - वेशभूषा करणे
To make up to - ची खुषामत करणे
To make up for - ची भरपाई करणे
To pass away - देवाज्ञा होणे, मरण पावणे
To pass by - दुर्लक्ष होणे
To pass into - हळू हळू एकत्रित करणे
To pass over - एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला
To take one at his word - एखादयाच्या शब्दावर विश्वास ठेवणे
To take someone for - गैरसमज होणे
To take part - दुसऱ्यांबरोबर काम करणे
To take upon oneself - जबाबदारी घेणे
To tell off - क्रमाने मोजणे
To tell to one's face - तोंडावर विरोध करणे
To turn to account - एखादयाचा चांगला वापर करणे
To turn away from - परावृत्त करणे
To take someone by surprise - आश्चर्यचकीत करणे
Through thick and thin - प्रतिकूल परिस्थितीत
Time hangs heavy - वेळ घालविणे कठीण होणे
IDIOMS AND PHRASES
To come to terms - सौदा करणे
To turn the corner - चांगल्याकरिता बदल घडून येणे
To do a good turn - मदतीस असणे किंवा येणे
To give a person to understand - समजूत करून देणे
To be down on one's uppers - आर्थिकदृष्ट्या कमकुवत होणे
To the value of - च्या किंमतीपर्यंत
To vamp something up - जुन्या गोष्टीतून नवीन गोष्ट तयार करणे
To waste one's breath - निरर्थक प्रयत्न करणे
To watch out for - लक्ष ठेवणे
To wait upon - औपचारिक भेट देणे
To the wall - असफल होणे, अयशस्वी होणे
go With might and main - संपूर्ण शक्तीनिशी
To make war - युध्द करणे
To make over - स्वाधीन करणे
To make one's way - भरभराट होणे
With bated breath - श्वास रोखून
To make way - बाजूला होऊन दुसऱ्यास जागा देणे
To get wind - बातमी म्हणून पसरविणे
Within an ace - जवळ जवळ
Worship the rising sun - भविष्यात सत्तेवर येणाऱ्यास मान देणे
To get a wind of - ची बातमी काढणे
To make short work of - सहज विजय मिळवणे
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
We provide only what you need
@EnglishWithKadamSir
569 viewsSunil Kadam, 02:36