2023-05-19 06:20:28
विधि अधिकारी,नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, गट-अ संवर्गाच्या मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांची यादी/मुलाखत कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत मंत्रालय लिपिक पदी व कर सहाय्यक या पदी निवड झालेली बद्दल रुपेश खामकर यांना कृषीगंगा परिवारा कडून खूप खूप शुभेच्छा